Sunday, August 31, 2025 05:11:16 PM
गेल्या दोन महिन्यांत विदर्भात तब्बल 56 नागरिक उष्णाघाताने आजारी पडले आहेत. महानगरपालिका क्षेत्रापुरता मर्यादित असलेला हीट ॲक्शन प्लान आता नागपूर जिल्ह्यातील बेसा नगरपंचायतीनेही अधिकृतपणे लागू केला आहे
Samruddhi Sawant
2025-05-03 14:43:47
सोशल मीडियावर पुण्यात 45 ते 55 अंश तापमान जाणार असल्याचा मेसेज व्हायरल; हवामान विभागाने तो फेटाळून लावला. सध्या 38 - 42 डिग्री तापमान असून पुण्यात हवामानात थोडा बदल होण्याची शक्यता.
2025-04-30 08:43:31
महाराष्ट्रात तापमान दिवसेंदिवस तापमानाची वाढ होताना दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्याची तीव्रता वाढत आहे. एप्रिल महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान 42 अंशांवर पोहोचले.
Apeksha Bhandare
2025-04-26 08:58:54
मुंबईसह अनेक भागांवर अक्षरश: सूर्यकिरणांचा मारा होत आहे. मुंबईत सध्या तापमानाचा पारा 34 ते 37 अंशांदरम्यान आहे, मात्र दमट हवामानामुळे या उष्णतेचा अनुभव अधिक होत आहे.
2025-04-18 08:36:29
हवामान विभागाने शुक्रवारी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे, तर राजस्थानमध्ये धुळीचे वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे.
Jai Maharashtra News
2025-04-11 09:21:45
काही भागांत अवकाळीचं सावट गडद होत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मुंबई सर्वच भाग वेगवेगळ्या हवामानाच्या संकटांचा सामना करत आहेत.
2025-04-09 12:47:22
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर हैदराबादमधील जंगलतोडीची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल झाले. सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा सरकारला कांचा गचिबोवली वनक्षेत्रातील जंगलतोड थांबविण्याचे निर्देश दिले.
Amrita Joshi
2025-04-06 13:29:32
शनिवारी आयुष्मान योजनेबाबत केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. ही आरोग्य विमा योजना लागू करणारे दिल्ली हे 35 वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनले आहे
2025-04-05 18:39:54
भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी राजधानीसह अनेक राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. 6 किंवा 7 एप्रिलपर्यंत दिल्ली-एनसीआरमधील तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.
2025-04-05 16:22:05
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शुक्रवारी माहिती दिली की, पुढील 6 दिवस वायव्य भारतातील अनेक भागात उष्णतेची लाट कायम राहू शकते.
2025-04-04 22:41:10
पाणी तापवणाऱ्या बॉयलरच्या स्फोटामुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे. त्याचवेळी आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
2025-04-01 16:04:53
भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी सांगितले की, पुढील तीन महिन्यांत तीव्र उष्णता जाणवण्याची शक्यता आहे.
2025-03-31 20:56:27
दिन
घन्टा
मिनेट